जॉन अब्राहमचा पुन्हा एक अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला ; तेहरानचे पोस्टर शेअर करुन म्हणाला मी…

मुंबईः बॉलीवूडमधील अ‍ॅक्शन किंग म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम (John Abraham) आता वेगवेगळ्या अ‍ॅक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावर्षी प्रदर्शित होणारा त्याचा अटॅक (Attack) हा चित्रपटही खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेषकांच्या पसंदीला पडला होता. त्यामुळे तो आता वेगवेगळ्या अवतारात प्रेषकांच्या भेटीला येत आहे. अटॅक या सिनेमाची चर्चा चालू असतानाच जॉन […]

जॉन अब्राहमचा पुन्हा एक अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला ; तेहरानचे पोस्टर शेअर करुन म्हणाला मी...
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:46 PM

मुंबईः बॉलीवूडमधील अ‍ॅक्शन किंग म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम (John Abraham) आता वेगवेगळ्या अ‍ॅक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावर्षी प्रदर्शित होणारा त्याचा अटॅक (Attack) हा चित्रपटही खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेषकांच्या पसंदीला पडला होता. त्यामुळे तो आता वेगवेगळ्या अवतारात प्रेषकांच्या भेटीला येत आहे. अटॅक या सिनेमाची चर्चा चालू असतानाच जॉन अब्राहमने आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. जॉनने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्या चित्रपटाचे नाव तेहरान (Tehran)असून हा अ‍ॅक्शनपट असल्याचे त्याने सांगितले आहे.

अभिनेता जॉन अब्राहम याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या आगामी तेहरान या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. जॉन अब्राहमने हे पोस्टर शेअर करत असतानाच त्यांनी आणखी एक माहिती दिली आहे ती ही की या धमाकेदार चित्रपटात एका अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिकेत तो दिसणार आहे.

अ‍ॅक्शन पॅक्ड रिपब्लिक डे

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या अ‍ॅक्शनपटात तो आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांबरोबर लढताना दिसत आहे. हा चित्रपट पूर्णतः अ‍ॅक्शनपट असल्याचे जॉननेच आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. या अ‍ॅक्शनपटाचे पोस्टर त्याने शेअर करताना कॅप्शन दिले होते की, अ‍ॅक्शन पॅक्ड रिपब्लिक डे 2023 साठी तयार राहा असे त्याने म्हटले आहे. या चित्रपटाबद्दल मी प्रचंड आशावादी असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे, तर दिनेश विजान, शोभना यादव आणि संदीप लेजेल यांनी निर्मिती केली आहे, आणि रितेश शहा आणि आशिष पी वर्मा यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

‘अटॅक’ही अ‍ॅक्शन थ्रिलर

जॉन सध्या अ‍ॅक्शनपट आहे आणि आता तो त्यातील उस्ताद आहे, प्रेषकही त्याला अशाच आणि याच भूमिकेत बघायला त्यांना आवडतं. तर 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा त्याचा अटॅक (Attack) ही सिनेमाही अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. यामध्ये त्याच्या सोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत आहेत. याआधीही त्याचा सत्यमेव जयते 2 मध्ये तो सगळ्यांच्या पसंदीला उतरला होता. त्यामध्ये त्याचा ट्रिपल रोल होता आणि त्याचा तोही सिनेमा अ‍ॅक्शनपटच होता. मात्र त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असं काही खास कमाई केली नव्हती.

संबंधित बातम्या

कच्चा बदामच्या Reelनं फेमस झाली अंजली अरोरा! तिचा नवा Reel आलाय, पाहून म्हणाल, ‘आ रा रा रा….’

‘गंगुबाई काठियावाडी’च्या विरोधात कामाठीपुराचे रहिवाशी; हायकोर्टात दाखल केली याचिका

Pawankhind Box Office Collection: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.