‘काहे दिया परदेस’ची लोकप्रिय जोडी सायली संजीव-ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र
सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका आणि त्यातील या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यासाठी 'समसारा' हा चित्रपट निमित्त ठरला आहे.
Most Read Stories