‘इस तरह की गलती…’, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या कमल हासन यांचं मोठं वक्तव्य

कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला आहे.अनेक सेलिब्रिटींनी 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभाग नोंदवल्यानंतर कमल हासन देखील यात्रेत सहभागी, म्हणाले, ‘इस तरह की गलती…’

‘इस तरह की गलती…’, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या कमल हासन यांचं मोठं वक्तव्य
‘इस तरह की गलती…’, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या कमल हासन यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 12:21 PM

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाले. एवढंच नाही, तर अनेक कलाकार देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. आता साऊथचे दिग्गज स्टार कमल हासन देखील राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. शियाव यावेळी कमल हासन यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

यात्रे दरम्यान कमल हासन म्हणाले, ते एकजूट भारतासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत कमल हासन सहभागी झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या दिशेने झुकले आहेत, अशा दृष्टीने पाहू नये असं हासन यांनी सांगितलं. कमल हासन पुढे म्हणाले, ‘ राजकारणाची समज असती तर १९७० मध्ये लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या दरम्यान राजधानीच्या रस्त्यांवर उतरलो असतो.’

एवढंच नाही तर, यावेळी कमल हासन सर्वांनी विनंती करत म्हणाले, ‘माझ्या निर्णयाला कोणत्याही पक्षाच्या दिशेने झुकल्याचं पाउल समजू नका. एकजूट भारतासाठी मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्या कमल हासन यांचे भारत जोडो यात्रेमधील राहूल गांधी यांच्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत.

राग व्यक्त करत कमल हासन म्हणाले ‘माझ्यामध्ये प्रचंड राग आहे. म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. ज्या लोकांनी माझ्यावर ६ दशकांपासून प्रेम केलं त्यांच्यासाठी आणि समाजासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात पाऊल ठेवलं आहे. कोणत्या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडण्याआधी मला राजनीतीवर माझा प्रभाव पाडायचा होता. म्हणून राजकारणात प्रवेश केल्याचं कमल हासन यांनी सांगितलं.

भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्राने जगभरात आपली छाप सोडली आहे. ७ सप्टेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा ३० जानेवारी २०२३ पर्यंत सुरु असणार आहे. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्राची सांगता जम्मू-काश्मिर येथील श्रीनगर याठिकाणी होणार आहे. यावेळी राहूल गांधी राष्ट्रीय ध्वज फडकावत यात्रा समाप्त करणार आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.