Kangana Ranaut | कंगनाला ट्विटरवर मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा दिलासा!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे.

Kangana Ranaut | कंगनाला ट्विटरवर मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा दिलासा!
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 1:18 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. विषय कोणताही असो त्यावर कंगना तिचे मत मांडायला मागे पुढे बघत नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरण असो किंवा दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन असो यावर तिने आपले मत मांडलेच आहे. आणि हेच कारण आहे ती बर्‍याचदा वादात अडकते. (Kangana has full right to express her opinion on Twitter, High Court consolation)

याच सर्व कारणांमुळे कंगना आणखी एका वादात अडकली आहे. अली कासिफ खान देशमुख नावाच्या याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात कंगनाविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने म्हणणे आहे की, मुंबई आणि महाराष्ट्र सरकारवर कंगना रनौतने केले ट्विट हे ठेस पोहचवणारे आहे आणि ट्विटद्वारे कंगना समाजात पेच निर्माण करीत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.

कोर्टाने काय म्हटले? सुनावणीच्या वेळी कोर्टाने याचिकाकर्त्याला म्हणले की, आपली याचिका पीआयएल (Public Interest Litigation) मध्ये करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर कोणीही वृत्तपत्र वाचून कोर्टात येईल. घटनात्मक हक्क आणि घटनात्मक उपाय वेगळे आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, कंगनाच्या ट्विटर अकाउंटवर बोलताना कोर्टाने म्हटले आहे की, आपले मत व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर असण्याचा त्याचा मूलभूत अधिकार आहे. मग, तुमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन कसे केले गेले हे तुम्ही सांगा. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

(Kangana has full right to express her opinion on Twitter, High Court consolation)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.