Rani Mukerji कडे असलेली ‘ही’ गोष्ट करीनाला हवीच होती, पण तिच्या नशिबात कधीच नव्हती

करिना कपूर हिने अखेर मनात असलेली खंत सर्वांसमोर व्यक्त केलीच... राणी मुखर्जी हिच्याकडे असलेली 'ही' गोष्ट करीनाच्या नशिबात कधीच नव्हती...

Rani Mukerji कडे असलेली 'ही' गोष्ट करीनाला हवीच होती, पण तिच्या नशिबात कधीच नव्हती
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 3:48 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : ९० च्या दशकात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेत्री करिना कपूर हिने एकापेक्षा एक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दोघींनी अनेक सिनेमांत एकत्र देखील स्क्रिन शेअर केली. एक काळ असा होता जेव्हा राणी हिने एकापेक्षा एक अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. चाहत्यांच्या मनात कायम राज्य करणारी राणी बॉलिवूडची खरी क्विन ठरली. आता सोशल मीडियाच्या विश्वात राणी सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. राणी आणि करीना यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता दोघी अनेक सिनेमांमध्ये दिसत नसल्या तरी चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असतात.

एका मुलाखतीत जेव्हा राणी हिला विचारण्यात आलं की, तुझ्याकडे असं काय आहे, जे करीना हिच्याकडे नाही? याप्रश्नाचं उत्तर देताना राणी विचार करत राहिली आणि करीना म्हणाली, ‘यश चोप्रा…’, करीना हिने दिलेलं उत्तर ऐकून राणी देखील हैराण झाली. जेव्हा राणी आणि करीना दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचल्या होत्या, तेव्हा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या.

एवढंच नाही तर करण याने, करण याने राणीला विचारलं की, अशी एक गोष्ट जी फक्त करीना कपूर हिच्याकडे नाही, पण तुझ्याकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर देत राणीने कोणताच विचार न करता अभिनाता शाहीद कपूर याचं नाव घेतलं. करिना आणि शाहीद कपूर यांचं अफेअर असल्यामुळे राणी हिने शाहीद याचं नाव घेतलं..

करीना आणि शाहीद यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती. ‘जब वी मेट’ सिनेमानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अनेक ठिकाणी करीना आणि शाहीद यांना स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…

राणी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सांगायचं झालं तर राणी हिने यश राज प्रॉडक्शनच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यश राज बॅनर अंतर्गत साकारण्यात आलेल्या, ‘वीर-झारा’, ‘हम-तुम’, ‘बंटी और बबली’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ आणि ‘लागा चुनरी में दाग’ अशा अनेक सिनेमांमध्ये राणीने काम केलं आहे. राणी कायम तिच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.