लग्न लेकीचं चर्चा मात्र आईचीच; अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते कियारा अडवाणीची आई

मिशाल अडवाणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये तो आई जेनेविव अडवाणीसोबत पहायला मिळतोय. कियाराच्या लग्नसोहळ्यात तिची आई एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसत होती.

| Updated on: Feb 15, 2023 | 12:29 PM
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. हे दोघं सध्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत आहेत. आता कियाराच्या भावानेही लग्नसोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

1 / 5
मिशाल अडवाणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये तो आई जेनेविव अडवाणीसोबत पहायला मिळतोय. कियाराच्या लग्नसोहळ्यात तिची आई एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसत होती.

मिशाल अडवाणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये तो आई जेनेविव अडवाणीसोबत पहायला मिळतोय. कियाराच्या लग्नसोहळ्यात तिची आई एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसत होती.

2 / 5
मिशालने दुसरा फोटो त्याची बहीण कियारासोबत पोस्ट केला आहे. यामध्ये कियारा तिच्या भावासोबत खूप खुश दिसत आहे. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती.

3 / 5
सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

4 / 5
जैसलमेरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केल्यानंतर या दोघांनी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित होते.

5 / 5
Follow us
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....