Sidharth Kiara | कियाराच्या संगीत कार्यक्रमातील लेहंगा बनवण्यासाठी लागले तब्बल इतके हजार तास, पहा रॉयल लूक

मनिष मल्होत्राने सोशल मीडियावर या लेहंग्याबद्दल विशेष गोष्ट सांगितली आहे. कियाराचा हा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल चार हजार तास लागले.

| Updated on: Feb 22, 2023 | 10:08 AM
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय जोडीने नुकतीच लग्नगाठ बांधली. आता कियारा-सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर संगीत कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
या संगीत कार्यक्रमातील दोघांच्या शाही पोशाखाने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने या दोघांचे कपडे डिझाइन केले आहेत. कियाराने गोल्डन लेहंगा परिधान केला आहे तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये सिद्धार्थ खूप हँडसम दिसत आहे.

2 / 5
मनिष मल्होत्राने सोशल मीडियावर या लेहंग्याबद्दल विशेष गोष्ट सांगितली आहे. कियाराचा हा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल चार हजार तास लागले.

मनिष मल्होत्राने सोशल मीडियावर या लेहंग्याबद्दल विशेष गोष्ट सांगितली आहे. कियाराचा हा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल चार हजार तास लागले.

3 / 5
इतकंच नव्हे तर कियाराच्या या लेहंग्यावर जवळपास 98 हजार स्पार्कलिंग स्वारोस्की क्रिस्टल्स लावलेले आहेत. या लूकला साजेशा ज्वेलरीची निवड तिने केली आहे. या नेकलेसमध्ये नॅच्युरल डायमंडसह खास रुबीसुद्धा जडलेला आहे.

4 / 5
सिद्धार्थ मल्होत्राची शेरवानीसुद्धा खास आहे. त्यावर अत्यंत बारकाईने थ्रेड वर्क करण्यात आला आहे. वेलवेट शेरवानीवर महागडे स्वारोस्की क्रिस्टल्स लावण्यात आले आहेत. या दोघांचा रॉयल लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.