‘किसी का भाई किसी की जान’साठी कलाकारांना मिळालं तगडं मानधन; रामचरणची फी ऐकून थक्क व्हाल!

या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी कलाकारांना किती मानधन मिळालं, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Apr 12, 2023 | 11:03 AM
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी कलाकारांना किती मानधन मिळालं, ते जाणून घेऊयात..

1 / 9
खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.

2 / 9
या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने जवळपास 5 कोटी रुपये आकारल्याचं कळतंय

3 / 9
बिग बॉसच्या तेराव्या सिझनमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. रिपोर्ट्सनुसार शहनाजला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी 50 लाख रुपये मानधन मिळालं आहे.

4 / 9
या चित्रपटात डान्सर राघव जुयालसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपटात त्याची शहनाज गिलसोबत जोडी दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने 70 लाख रुपये घेतल्याचं समजतंय.

5 / 9
पंजाबी गायक आणि अभिनेता जस्सी गिलसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. त्यालासुद्धा राघवइतकंच 70 लाख रुपये मानधन मिळालं आहे.

6 / 9
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व्यंकटेश डग्गुबती यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यासाठी त्यांनी 8 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.

7 / 9
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे जगपती बाबू. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना दीड कोटी रुपये मिळाले आहेत.

8 / 9
सलमान खानच्या या चित्रपटात 'RRR' फेम रामचरणनेही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या भूमिकेसाठी साऊथ सुपरस्टाने 3 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

9 / 9
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.