Kriti Sanon | क्रिती सनॉन अनेक वेळा जखमी, अभिनेत्री घेतंय कठोर परिश्रम, गणपत चित्रपटातील
क्रिती सनॉन ही नेहमीच चर्चेत असते. क्रिती सनॉन हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी क्रिती सनॉन खास फोटो शेअर करताना दिसते.
मुंबई : क्रिती सनॉन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. क्रिती सनॉन (Kriti Sanon) हिला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये थेट बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर क्रिती सनॉन हिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळाले. क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर (Social media) चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना क्रिती सनॉन दिसते.
क्रिती सनॉन हिने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये क्रिती सनॉन जिममध्ये अत्यंत अवघड असा व्यायाम करताना दिसली. क्रिती सनॉन हिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ चांगला आवडला. चाहते यe व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले.
क्रिती सनॉन ही प्रभास याला डेट करत असल्याची चर्चा रंगताना दिसली. मात्र, प्रभास आणि क्रिती सनॉन यांनी त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. रिपोर्टनुसार क्रिती सनॉन आणि प्रभास हे एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा साखरपुडा हा लवकर पार पडेल.
TRAILER ALERT – GANAPATH
Ab Se Ganapath Ka Chapter Shuru!#GanapathTrailer
Presenting the official trailer of the much awaited Action Entertainer #GANAPATH. In PVR this Dussehra, 20th October! pic.twitter.com/4AFwtmbEtc
— P V R C i n e m a s (@_PVRCinemas) October 9, 2023
क्रिती सनॉन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये गणपत चित्रपटासाठी क्रिती सनॉन ही खूप जास्त मेहनत घेताना दिसतंय. चित्रपटातील भूमिकेसाठी क्रिती सनॉन ट्रेनिंग घेताना दिसत आहे. आता क्रिती सनॉन हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. क्रिती सनॉन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. क्रिती सनॉन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.