माधुरी दीक्षित हिचा तिच्यापेक्षा २० वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन, आजही माधुरी आज या सीनचा पश्चाताप

माधुरी दीक्षित पेक्षा हा अभिनेता होता २० वर्ष मोठा, त्या अभिनेत्याकडून किसिंग सीन तिने केला, पण इंटिमेट सीनवर आजही माधुरी म्हणते...

माधुरी दीक्षित हिचा तिच्यापेक्षा २० वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन, आजही माधुरी आज या सीनचा पश्चाताप
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 8:17 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. माधुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने काही कौटुंबीक सिनेमांमध्ये काम केलं तर काही रोमाँटिक सिनेमांमध्ये देखील माधुरीने महत्त्वाची भूमिका साकारली. पण एका सिनेमात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आजही पश्चाताप होतो. १९९३ साली दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर मोठा खुलासा केला होता.

‘दयावान’ सिनेमात माधुरी दीक्षित हिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्रीने वयाच्या २० व्या वर्षी विनोद खन्ना यांच्यासोबत किसिंग सीन दिला होता. त्या किसिंग सीनमुळे माधुरी तुफान चर्चेत आली. सीन शूट करत असतात विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला.

शुटिंग दरम्यान माधुरीला प्रचंड संकोचल्यासारखं वाटलं होतं. विनोद खन्ना माधुरीपेक्षा तब्बल २० वर्ष मोठे होते. सीन सिनेमातून काढून टाकण्यासाठी अभिनेत्रीने दिग्दर्शकांकडे विनंती देखील केली. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या कुटुंबाचा इंडस्ट्रीसोबत काहीही संबंध नव्हता. म्हणून मला ठावूक नव्हतं इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालतं. म्हणून ‘दयावान’ सिनेमात मला किसिंग सीनसाठी नकार देता आला नाही.’ ‘दयावान’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. ज्यामुळे अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन करण्यास नकार दिला.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं आता याबद्दल मौन बाळगणं योग्य ठरेल..’ माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही… फिल्मी कुटुंबातील नसून देखील माधुरी दीक्षित हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. माधुरी फक्त अभिनेत्रीनसून एक उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे.

सोशल मीडियावर देखील माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर आयुष्यातील महत्त्वाच्या घटना पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.