महेश बाबूच्या वहिनीचं वयाच्या 44 व्या वर्षी टॉपलेस फोटोशूट; लिपलॉक व्हिडीओमुळे अभिनेत्री चर्चेत

पवित्रासोबत लग्न जाहीर केल्यापासून नरेश बाबू यांचं त्यांच्या तिसऱ्या पत्नीशी वाद सुरू होते. विशेष म्हणजे नरेश यांची तिसरी पत्नी रम्या यांनी एका हॉटेलच्या रुममध्ये पवित्रा आणि त्यांच्या पतीला रंगेहाथ पकडलं होतं.

महेश बाबूच्या वहिनीचं वयाच्या 44 व्या वर्षी टॉपलेस फोटोशूट; लिपलॉक व्हिडीओमुळे अभिनेत्री चर्चेत
पवित्रा लोकेशImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:34 AM

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेत्री पवित्रा लोकेशने काही दिवसांपूर्वीच अभिनेते नरेश बाबू यांच्याशी लग्नगाठ बांधली. नरेश हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे चुलत भाऊ आहेत. वयाच्या 63 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केल्यामुळे ही जोडी चर्चेत आली होती. नरेश यांचं हे चौथं तर पवित्राचं हे तिसरं लग्न होतं. आता पवित्राचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टॉपलेस फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नरेश बाबू यांच्यासोबतच्या अफेअरमुळे पवित्रा चर्चेत आली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी पवित्रासोबतचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

पवित्रासोबत लग्न जाहीर केल्यापासून नरेश बाबू यांचं त्यांच्या तिसऱ्या पत्नीशी वाद सुरू होते. विशेष म्हणजे नरेश यांची तिसरी पत्नी रम्या यांनी एका हॉटेलच्या रुममध्ये पवित्रा आणि त्यांच्या पतीला रंगेहाथ पकडलं होतं. नरेश यांनी सुरुवातीला पवित्राला डेट करत असल्याचं वृत्त नाकारलं होतं. मात्र नंतर त्यांनी अचानक सोशल मीडियावर तिच्यासोबतचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न करत असल्याचं जाहीर केलं होतं. पवित्रा आणि नरेश यांच्या वयातही जवळपास 15 वर्षांचं अंतर आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ डान्स मास्टर श्रीनू यांच्या मुलीशी नरेश यांनी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना नवीन विजय कृष्ण हा मुलगा आहे. त्यानंतर नरेश यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार देवुलपल्ली यांची नात रेखा सुप्रियाशी दुसरं लग्न केलं होतं. जवळपास दहा वर्षांपूर्वी दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी रम्या रघुपतीशी तिसरं लग्न केलं. रम्या ही नरेश यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. या दोघांनाही एक मुलगा आहे.

नरेश बाबू हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. मात्र नरेश नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.