Mayara Vaikul Birthday :’क्युट गर्ल’ मायराचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी अर्थात बालकलाकार मायरा वैकुळ हीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी मायराला इन्स्टाग्रामवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Mayara Vaikul Birthday :'क्युट गर्ल' मायराचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
मायरा वैकुळ, प्रार्थना बेहरे
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 2:51 PM

मुंबई: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi tujhi reshimgath) या मालिकेतील परी (Pari) अर्थात बालकलाकार मायरा वैकुळ (Mayara vaikul) हीचा आज वाढदिवस  आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी मायराला इन्स्टाग्रामवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. झी मराठी आणि या मालिकेतील सहकलाकारांनी तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

संकर्षण कऱ्हाडेकडून शुभेच्छा

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि मायराचं एक वेगळं नातं आहे. ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांआधी संकर्षण-मायराचा एक फनी व्हीडिओ मायराने शेअर केला होता. व्हीडिओला चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आजही संकर्षणने मायरा सोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रार्थना बेहरेच्या हटके शुभेच्छा

अभिनेत्री प्रार्थना बेहरे मालिकेत परीच्या आईची भूमिका साकारतेय. तिनेही मायराला शुभेच्छा दिल्या आहेत. एक छानसा व्हीडिओ तिने पोस्ट केलाय.

झी मराठीची पोस्ट

मायराच्या वाढदिवसानिमित्त झी मराठीनेही एक खास पोस्ट केली आहे. आज आपल्या छोट्याश्या परीचा वाढदिवस आहे. तिला शुभेच्छा असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

मायरा नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे रील्स ती शेअर करते. आजही असाच एक व्हीडिओ तिने शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

सलमान खान म्हणतो, ‘मैं चला तेरी तरफ…’, नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयनहून अधिक व्हूज

संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ शिलेदार हरपल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.