Mandira Bedi Video: होळी खेळताना मंदिरा बेदी ट्रोल, लोकं म्हणाले पतीला जावून…

मंदिरा बेदी हिचा होळी सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे लोकं तिला ट्रोल करत आहेत. पाहा काय म्हणतायंत लोकं...

Mandira Bedi Video: होळी खेळताना मंदिरा बेदी ट्रोल, लोकं म्हणाले पतीला जावून...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 4:13 PM

मुंबई : मंदिरा बेदी हे नाव टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं एक मोठ्या नावापैकी आहे. तिने अनेक हिट मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. ती होस्ट म्हणून देखील अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. क्रिकेट सामन्यांमध्ये देखील ती अनेकदा अँकरिंग करताना दिसली आहे. फिटनेसच्या बाबतीत ही ती अधिक काळजी करते. पण सध्या मंदिरा बेदी ही तिच्या Video मुळे चर्चेत आली आहे. होळी साजरी करत असतानाचा तिचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. ज्यामुळे लोकं तिला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओमध्ये मंदिरा बेदी तिचा चेहरा स्वच्छ करताना दिसत आहे. ती पिवळ्या रंगाने भरलेली दिसत आहे. यावेळी ती सगळ्यांसोबत होळीचे सेलिब्रेशन करताना दिसली.

मंदिरा बेदी हिने शेअर केलेल्या व्हिडिओवर एक युजर म्हणतो की, ‘पतीला जाऊन काही दिवस झाले आणि ही होळी खेळत आहे.

मंदिरा बेदी हिने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी राज कौशल सोबत विवाह केला होता. 2011 मध्ये दोघांनी एका मुलाला जन्म दिला. 2013 मध्ये मंदिरा आणि राजने एका चार वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. असा संपूर्ण परिवार असताना 30 जून 2021 रोजी राज याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.