Video | नजरंत मावतीया तरी दूर धावतीया, मनीचा ठाव तुला मिळंना, शालूचा डान्स पाहून चाहते घायाळ!

‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video | नजरंत मावतीया तरी दूर धावतीया, मनीचा ठाव तुला मिळंना, शालूचा डान्स पाहून चाहते घायाळ!
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:03 PM

मुंबई : ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राजेश्वरी एका इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (‘Fandry’ fame Rajeshwari Kharat shared a dance video on social media)

यावेळी तिने लाल रंगाचे ब्लाऊज आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली दिसत आहे. तिने या डान्समध्ये हटके काॅमिनेशन केले आहे. राजेश्वरी गेल्या अनेक दिवसांपासून रोज वेगवेगळे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मध्यंतरी तिने तारीफ सून के जो तुम ऐसे शर्मा जाती हो…अच्छी लगती हो…अच्छी लगती हो…या गाण्यावर डान्स केला होता.

तिचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला होता आणि सोशल मीडियावर त्या व्हिडीओ धूमाकूळ घातला होता. राजेश्वरीच्या सर्वच व्हिडीओमधील तिचे लटके छटके चाहत्यांना घायाळ करत आहेत. राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे.

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी सुरूवातीला तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला.

संबंधित बातम्या : 

Video | शालूचा किलर डान्स! चाहते म्हणतात, ‘भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं..?’

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

(‘Fandry’ fame Rajeshwari Kharat shared a dance video on social media)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.