Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!

राजकीय भूमिका घेतली म्हणून अभिनेता किरण माने (Kiran mane) यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. असा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच.

मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!
मुलगी झाली हो मालिकेच शूटिंग सुरू
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 3:40 PM

मुंबई : राजकीय भूमिका घेतली म्हणून अभिनेता किरण माने (Kiran mane) यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. असा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच. तो माझा हक्कच आहे, असा निर्धारच किरण माने यांनी बोलून दाखविला आहे. तसेच मी बी कंबर कसलेली हाय म्हणत फेसबुकवर पोस्ट शेअर करत किरण माने यांनी सर्वांना इशाराच दिला आहे.

शूटिंग बंद पाडण्याचा कट 

आता यासंदर्भात अजून एक बातमी येते आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मयुरेश्वर या ठिकाणी मुलगी झाली हो मालिकेचे शुटिंग सुरू आहे. मात्र, काही लोकांनी या शुटिंगला विरोध केल्याचे समजते आहे. सध्यातरी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून तांत्रिक बाबीची पुर्तता केल्याशिवाय हे चित्रीकरण बंद करता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता किरण माने आणि मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनमधील वाद चिघळण्याचीच शक्यता आहे.

किरण माने यांना मालिकेतून काढण्यामागे व्यावसायिक कारणं दिलं गेलं असल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय पोस्ट किंवा राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढले नाहीये, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या : 

किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’

Kiran Mane : मी बी कंबर कसलेली हाय… फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेते किरण माने यांनी दिला इशारा!

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.