वर्षभरातच अनुपम खेर पहिल्या पत्नीपासून झाले होते विभक्त; कोण आहेत मधुमालती कपूर?

अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी तर अनेकांना माहीत आहे. मात्र अनुपम यांचं पहिलं लग्न अभिनेत्री मधुमालती कपूर यांच्याशी झालं होतं. मधुमालती यांनी 'ब्रह्मास्त्र' आणि 'सोनू की टिटू की लव्ह स्टोरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

| Updated on: Sep 23, 2023 | 9:09 PM
अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र किरण खेर या त्यांच्या पहिल्या पत्नी नाहीत. अनुपम खेर आणि किरण खेर या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं.

अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र किरण खेर या त्यांच्या पहिल्या पत्नी नाहीत. अनुपम खेर आणि किरण खेर या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं.

1 / 5
किरण खेर यांचं आधी गौतम बेरी यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र दोघांचं लग्न फक्त सहा वर्षेच टिकलं. या दोघांना सिकंदर खेर हा मुलगा आहे. 1985 मध्ये किरण आणि गौतम विभक्त झाले.

किरण खेर यांचं आधी गौतम बेरी यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र दोघांचं लग्न फक्त सहा वर्षेच टिकलं. या दोघांना सिकंदर खेर हा मुलगा आहे. 1985 मध्ये किरण आणि गौतम विभक्त झाले.

2 / 5
अनुपम खेर यांनी अभिनेत्री मधुमालती कपूर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार वर्षभरही टिकला नाही. 1979 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं आणि त्याच वर्षी दोघांनी घटस्फोट घेतला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिक्षण घेताना दोघांची भेट झाली होती.

3 / 5
अनुपम आणि मधुमालती यांनी कुटुंबीयांच्या दबावामुळे एकमेकांशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. अनुपम खेर यांचा या लग्नाला विरोध होता. म्हणूनच वर्षभरातच दोघं विभक्त झाले.

अनुपम आणि मधुमालती यांनी कुटुंबीयांच्या दबावामुळे एकमेकांशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. अनुपम खेर यांचा या लग्नाला विरोध होता. म्हणूनच वर्षभरातच दोघं विभक्त झाले.

4 / 5
मधुमालती यांना घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षांनी अनुपम यांची किरण खेर यांच्याशी भेट झाली. या दोघांनी 1985 मध्ये लग्न केलं. तर दुसरीकडे मधुमालती यांनी दिग्दर्शक रंजीत कपूर यांच्याशी दुसरं लग्न केलं. मधुमालती या अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.

5 / 5
Follow us
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.