Met Gala 2022: कुणाचं काय तर ह्यांचं काय! ‘मेट गाला’ची अतरंगी फॅशन पुन्हा एकदा चर्चेत

सेलिब्रिटींच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेला 'मेट गाला 2022' (Met Gala 2022) नुकताच पार पडला. जगभरातील विविध सेलिब्रिटी या फॅशन महोत्सवात हजेरी लावतात. अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर मीम्ससुद्धा व्हायरल होतात. मात्र हा महोत्सव भरवण्याचा हेतू खूप वेगळा आहे.

| Updated on: May 03, 2022 | 10:44 AM

1 / 9
मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स हे अमेरिकेतलं सर्वांत मोठं आर्ट म्युझियम आहे. याला 'मेट' (Met) असंही म्हटलं जातं. या म्युझियमकडून दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो. तर 'गाला' (Gala) म्हणजे उत्सव.

2 / 9
या म्युझियमच्या कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात 'मेट गाला' आयोजित केला जातो. यामध्ये हजेरी लावण्यासाठी तिकिटाचे जे दर लावले जातात, त्यातून हा निधी गोळा करण्यात येतो.

3 / 9
1979 मध्ये पहिला 'मेट गाला' आयोजित करण्यात आला होता. आजतागायत ही परंपरा सुरू असून त्यातील ग्लॅमरमुळे याची जगभरात चर्चा होते. रेड कार्पेट लूकचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

4 / 9
मेट गाला किंवा मेट बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फॅशनच्या महोत्सवात दरवर्षी एक थीम ठरवला जातो. 'वोग'ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षाची थीम ही 'ग्लिडेड ग्लॅमर, व्हाइट टाय' अशी आहे.

5 / 9
भारतातून व्यावसायिका नताशा पूनावाला हिने 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने तिचा हा लूक डिझाइन केला आहे. सब्यसाचीने साडीला अत्यंत वेगळा लूक दिला आहे.

6 / 9
गेल्या वर्षी मेट गालाने 16.4 दशलक्षांहून अधिक डॉलर्सचा निधी गोळा केला होता. या फॅशन महोत्सवाला हजेरी लावणं अत्यंत प्रतिष्ठेचंही मानलं जातं.

7 / 9
याआधी दीपिका पदुकोण, ईशा अंबानी, प्रियांका चोप्रा यांसारख्या भारतीयांनी या फॅशन महोत्सवात सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रियांकाच्या लूकने सर्वाधिक लक्ष वेधलं होतं. त्यावरून भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.

8 / 9
'मेट गाला'मध्ये दरवर्षी फॅशनची एक वेगळी बाजू पहायला मिळते. वर्षागणिक या महोत्सवाची क्रेझ वाढत आहे.

9 / 9
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.