‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’चा महाअंतिम सोहळा
7 आणि 8 ऑक्टोबरला 'मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2'चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार आणि शरयू दाते छोट्या उस्तादांना साथ देणार आहेत.
Most Read Stories