Mia Khalifa चा दुसरा संसार ही मोडला, पतीला घटस्फोट दिल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

मिया खलिफा हिचं दुसऱ्यांदा घटस्फोट; दुसरा पती रॉबर्ट सँडबर्ग याला घटस्फोट याला घटस्फोट दिल्यानंतर मिया म्हणाली..., सध्या सर्वत्र मिया खलिफा हिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा...

Mia Khalifa चा दुसरा संसार ही मोडला, पतीला घटस्फोट दिल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:07 PM

मुंबई : एडल्ट फिल्म स्टार मिया खलीफा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मिया खलिफा हिने पती रॉबर्ट सँडबर्ग याला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या एक वर्षांनंतर रॉबर्ट सँडबर्ग आणि मिया खालीफा यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. रॉबर्ट सँडबर्ग आणि मिया खलिफा यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? घटस्फोटानंतर मिया सध्या कोणाला डेट करते? अशा अनेक चर्चा सध्या जोर धरत आहेत. एडल्ट फिल्म स्टार मिया खलीफा हिने 21 जुलै 2021 साली रॉबर्ट सँडबर्ग याच्यासोबत लग्न केलं होतं. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. काही मतभेदांमुळे विभक्त होत असल्याचं कारण रॉबर्ट सँडबर्ग आणि मिया खलिफा यांनी सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, रॉबर्ट सँडबर्ग आणि मिया खलिफा यांनी 2020 मध्ये राहत्या घरी लग्न केलं होतं. नुकताच दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा केला.

मियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रॉबर्ट सँडबर्ग याच्यासबोत घटस्फोट झाल्याची घोषणा केली आहे. मिया म्हणाली, ‘आम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकतो की आमचं लग्न यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व काही केलं. पण जवळपास एक वर्ष प्रयत्न केल्यानंतर आमचे मार्ग वेगळे होत आहेत.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘नातं तुटलं असलं तरी, आम्ही चांगले मित्र आहोत. दोघांनी देखील लग्न टीकवण्याचा प्रयत्न केल, काही मतभेद आहे, जे दूर होवू शकत नाहीत. म्हणून आम्ही विभक्त होत आहोत. ज्यासाठी दोघंही एकमेकांना दोष देऊ शकत नाही.’ असं देखील मिया खलिफा घटस्फोट झाल्यानंतर म्हणाली… सध्या सर्वत्र मिया खालिफा हिच्या घटस्फोटाची चर्चा रंगत आहे.

एडल्ट फिल्म स्टार मिया खलीफा हिचे यापूर्वी 2011 ते 2014 दरम्यान लग्न झालं होतं. तिचं पहिलं लग्न तीन वर्ष टिकलं. तिच्या पोर्नोग्राफिक कारकीर्दीच्या सुरुवातीला हायस्कूलमध्ये तिने लग्न केल्याची अफवा पसरली. पण मिया खलिफा हिचा पहिला पती कोण आहे, याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही.

मिया खलिफा हिच्या आयुष्यात सँडबर्ग याची एन्ट्री 2020 मध्ये झाली. 2020 मध्ये सँडबर्ग याने मिया खलिफा हिला प्रपोज केलं. त्यानंतर 2021 मध्ये सँडबर्ग आणि मिया खिलाफा यांनी लग्न केलं. 28 वर्षीय सँडबर्ग हा हॉटेलमध्ये शेफ आहे. तो सध्या एंजेलिसमध्ये मिया आणि त्यांचा कुत्रा, बेलासोबत राहत होता.

2021 च्या मिया आणि ‘प्यूर्टो रिकान’ कलाकार झाय कॉर्टेझसोबत डेटिंगच्या अफवा तुफान पसरल्या होत्या. जेव्हा ते दोघे YouTube वर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले. तेव्हापासून हे दोघे एकत्र असल्याची चर्चा रंगली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.