Ileana D’Cruz | ‘अरे हा तर रॉकी भाई’; इलियानाच्या बॉयफ्रेंडचा फोटो पाहून नेटकऱ्यांना का आली KGF ची आठवण?

दाढी पाहून नेटकऱ्यांना चक्क 'केजीएफ'मधल्या रॉकी भाईची आठवण झाली आहे. 'अरे हा तर रॉकी भाई' असं एकाने लिहिलं. तर 'माफ करा, पण मला हा केजीएफमधला रॉकी भाईच वाटतोय' असं दुसऱ्याने म्हटलंय.

| Updated on: Jun 12, 2023 | 12:47 PM
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने प्रेग्नंसीची घोषणा केल्यापासून तिच्या बाळाचा होणारा पिता कोण आहे, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

1 / 5
इलियानाने पोस्ट केलेल्या या फोटोत तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. मात्र दाढी पाहून नेटकऱ्यांना चक्क 'केजीएफ'मधल्या रॉकी भाईची आठवण झाली आहे. 'अरे हा तर रॉकी भाई' असं एकाने लिहिलं. तर 'माफ करा, पण मला हा केजीएफमधला रॉकी भाईच वाटतोय' असं दुसऱ्याने म्हटलंय.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. त्यामुळे बाळाचा होणारा पिता हा सेबॅस्टियन तर नाही ना, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

3 / 5
इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं.

4 / 5
नुकतेच तिने बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यात पहिल्यांदा इलियानाचा मिस्ट्री मॅन पहायला मिळाला होता. डिनर डेटचा हा फोटो होता आणि त्यात इलियनाच्या हातावर डायमंड रिंगसुद्धा पहायला मिळाली. मात्र तिचा हा बॉयफ्रेंड कोण आहे यावरून अद्याप पडदा उचलण्यात आला नाही.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.