रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? दोघींकडे महागड्या गाड्या आणि बंगले

रेखा - जया बच्चन यांच्यात जास्त श्रीमंत कोण? दोघींचे बंगले आणि महागड्या गाड्यांची संख्या जाणून व्हाल थक्क, रेखा - जया बच्चन दोघी देखील जगतात रॉयल आयुष्य, जाणून कोण किती श्रीमंत

रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? दोघींकडे महागड्या गाड्या आणि बंगले
रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? दोघींकडे महागड्या गाड्या आणि बंगले
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 2:54 PM

मुंबई : रेखा (Rekha) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) दोघी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री आहेत. एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि जया बच्चन यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं. आता दोघी बॉलिवूडपासून दूर असल्या तरी नव्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी रेखा आणि जया बच्चन आहेत. खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या रेखा आणि जया बच्चन आजही महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे देखील चर्चेत असतात. आज आपण रेखा आणि जया बच्चन दोघांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. आज जाणून घेवू दोघींमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे.

रेखा यांची संपत्ती रेखा यांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर, त्या प्रचंड रॉयल आयुष्य जगतात. रेखा यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी संपत्तीमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकतात. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे वांद्रे याठिकाणी आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास १३ कोटी रुपये आहे.

एवढंच नाही तर, रेखा यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ज्यांची किंमत हैराण करणारी आहे. रेखा यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. रेखा यांच्याकडे लँड रोव्हर डिस्कव्हरी, बीएमडब्ल्यू ३ सीरिज, Mitsubishi Outlander आणि टाटा नेक्सा यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. रेखा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर रेखा यांच्याकडे ४० मिलियन डॉलर म्हणजे २५ अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

जया बच्चन यांची संपत्ती महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन प्रचंड रॉयल आयुष्य जगतात. जया बच्चन देखील अब्ज रुपयांच्या मालकिण आहेत. जया बच्चन यांच्या १२ महागड्या गाड्या आहेत. जया बच्चन त्यांच्या पूर्ण कुटुंबासोबत जुहू स्थित ‘जलसा’ बंगल्यामध्ये राहतात. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.

अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारणाऱ्या जया बच्चन यांच्याकडे दागिन्यांचं जबरदस्त कलेक्शन आहे. निवडणुकी दरम्यान जया बच्चन यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला होता. जया बच्चन यांच्याकडे जवळपास 68 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 10.01 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.