Ankita Lokhande | ‘ती गरोदर आहे…’, अंकिता लोखंडे लवकरच होणार आई; ‘या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंड हिच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन? अभिनेत्रीच्या नव्या फोटोंमुळे सर्वत्र चर्चांना उधाण.. सर्वत्र अंकिता लोखंडे हिची चर्चा..

Ankita Lokhande | 'ती गरोदर आहे...', अंकिता लोखंडे लवकरच होणार आई; 'या' फोटोंमुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 5:14 PM

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या खसगा आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अंकिता एका खास कारणामुळे चर्चेत अली आहे. अंकिताने फक्त मालिकांमध्येच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. पण आता अंकिता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अंकिता गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण अंकिताच्या प्रेग्नेंसीबद्दल अभिनेत्रीकडून आणि पती विकी जैन याच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.. सध्या सर्वत्र अंकिता आणि तिच्या नव्या फोटोंची चर्चा चर्चा रंगत आहेत..

श्रीमंत उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत असते. ज्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.. विकी याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर अंकिताने बॉयफ्रेंडसोबत २०२१ मध्ये लग्न केलं.. मोठ्या थाटात दोघांनी लग्न केलं.. अशात गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे…

हे सुद्धा वाचा

दरम्यान, अंकिता लोखंडे हिने गोल्डन साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.. ज्यामध्ये अभिनेत्री बेबी बम्प लपवत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.. अशात अनेक चाहत्यांनी अंकिताच्या फोटोंवर कमेंट करत ‘ती गरोदर आहे…’ असं म्हटलं आहे.. मात्र, अभिनेत्री किंवा तिचा पती विकी जैन या दोघांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. जर अंकिता खरोखरच प्रेग्नंट असेल तर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अंकिता लोखंडेचं दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतही अफेअर होतं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. अखेर भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.. दोघांनी एकमेकांना ६ वर्ष डेट केलं..दोघांच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या.. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही… दोघांचं ब्रेकअप झालं…

अंकिता हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत याने त्याचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला.. पण २०२० मध्ये सुशांतने स्वतःचं आयुष्य संपवलं… सुशांत याच्या निधनाच्या दीड वर्षानंतर अंकिताने उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केलं. आता अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते..

अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात..

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.