Phir Hera Pheri मध्ये ‘बाबू भैय्या’कडून केळं मागणारी चिमुकली दिसते प्रचंड ग्लॅमरस… पाहा फोटो

'फिर हेरा फेरी' सिनेमातील 'त्या' चिमुकलीला १७ वर्षांनंतर ओळखणं झालं कठीण... आता अनेकांच्या हृदयावर करते राज्य... तिचे फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण...

Phir Hera Pheri मध्ये 'बाबू भैय्या'कडून केळं मागणारी चिमुकली दिसते प्रचंड ग्लॅमरस... पाहा फोटो
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:35 AM

मुंबई : ‘हेरा फेरी’ सिनेमानंतर ‘फिर हेरा फेरी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. ‘फिर हेरा फेरी’ या कॉमेडी सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. एवढंच नाही तर, सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ९ जून २०१० साली प्रदर्शित झालेला सिनेमा आजही प्रेक्षकांचं तितकंच मनोरंजन करतो.. अभिनेते परेश रावल, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘फिर हेरा फेरी’ सिनेमाने चाहत्यांना पोट धरुन हासण्यास भाग पाडलं. ‘फिर हेरा फेरी’ सिनेमातील अनेक असे सीन आहेत, जे कायम चर्चेत असतात.. पण आता चर्चा रंगत आहे सिनेमातील एका खास सीनबद्दल… एका सीनमध्ये दिसलेल्या चिमुकली मुलीने सर्वांच्या मनावर राज्य केलं.

सिनेमात एक सीन आहे, ज्यामध्ये एक चुमिकली मुलगी परेश रावल यांच्याकडून केळं मागते.. हा सीन चाहत्यांना प्रचंड आवडला होता.. पण तुम्हाला माहिती आहे, त्या सीनमध्ये दिसणारी ती चिमुकली आता २६ वर्षांची झाली आहे… १७ वर्षांनंतर त्या मुलीला ओळखणं देखील प्रचंड कठीण आहे…सिनेमात गोंडस दिसणारी ती चिमुकली आता प्रचंड ग्लॅमरस दिसते..

‘फिर हेरा फेरी’ आणि अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर ‘तारा रम पम’ सिनेमात बाल कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव एंजलिना इदनानी आहे.. एंजलिना हिला फक्त ‘फिर हेरा फेरी’ सिनेमातूनच नाही तर राणी मुखर्जी हिच्या ‘तारा रम पम’ सिनेमातून देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं… आज एंजलिना प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते… एंजलिना आता ओळखणं देखील प्रचंड कठीण झालं आहे…

एंजलिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते… पारंपरिक आणि वेस्टर्न लूकमध्ये एंजलिना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते… सोशल मीडियावर एंजलिना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे… चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एंजलिना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात…

‘हेरा फेरी 3’ची जोरदार चर्चा

परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या तिघांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट बॉलिवूडमधल्या काही दमदार चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्याच दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’सुद्धा प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटातील मीम्स आजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. गेल्या काही वर्षांपासून ‘हेरा फेरी 3’ची जोरदार चर्चा आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.