गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपची चर्चा, थेट आता ‘हा’ अभिनेता फिरतोय एक्स पत्नीसोबत, ते फोटो…

अभिनेता हृतिक रोशन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हृतिक रोशन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सध्या हृतिक रोशन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपची चर्चा, थेट आता 'हा' अभिनेता फिरतोय एक्स पत्नीसोबत, ते फोटो...
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 2:52 PM

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हृतिक रोशन याचे फक्त चित्रपट नाही तर त्याचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले आहे. हृतिक रोशन हा सबा आझाद हिला काही वर्षांपासून डेट करतोय. मात्र, सतत यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आता रंगत आहेत. सबा आझाद हिने थेट एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मोठ्या अभिनेत्याला डेट करत असल्याने मला काम मिळत नाहीये. लोकांना वाटते की, मोठ्या अभिनेत्याला डेट करत आहे तर मग हिला पैशांची काय गरज आहे. सबा आझाद हिच्या मुलाखतीनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

हेच नाही तर नेहमीच हृतिक रोशन आणि सबा आझाद हे कोणतीही पार्टी असो किंवा पुरस्कार सोहळा अशा ठिकाणी एकत्र येत. मात्र, ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून हे दोघे पार्ट्यांमध्येही एकत्र दिसत नाहीत. आता हृतिक रोशन याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये हृतिक रोशन हा एक्स पत्नी सुझैन खान हिच्यासोबत दिसतोय. यावेळी हृतिक रोशन आणि सुझैन यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत दिसतोय. सबा आझाद हिच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून हृतिक रोशन हा सुझैन खान हिच्यासोबत अधिक वेळ घालवताना दिसतोय.

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये सुझैन खान, हृतिक आणि त्यांचा मुलगा दिसतोय. विशेष म्हणजे हृतिक रोशन याचा मुलगा सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बाप लेक एकसारखेच दिसत असल्याचे थेट अनेकांनी म्हटले आहे. लोकांना हे फोटो आवडत आहेत. मात्र, एक्स पत्नीसोबत हृतिक रोशन फिरत असल्याचे अनेकांना पटले नाही.

हृतिक रोशन आणि सबा आझाद हे लग्न करणार असल्याची तूफान चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगताना दिसली. हृतिक रोशन याने लग्नानंतर सबा हिच्यासोबत राहण्यासाठी खास घर बांद्रामध्ये खरेदी देखील केले. मात्र, आता अचानकच यांच्या ब्रेकअपची चर्चा ही सुरू झाली. यामुळे हृतिक रोशन  यांच्या आयुष्या नेमके काय सुरू आहे हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.