टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट ‘गनपत’चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा ‘सुपर अवतार’

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘गणपत’ (Ganapath) या आगामी चित्रपटाचे जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट 'गनपत'चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा 'सुपर अवतार'
त्यांनी क्रितीच्या या फोटोवर Wow अशी कमेंट केली आहे.
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:08 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘गणपत’ (Ganapath) या आगामी चित्रपटाचे जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात क्रितीचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. ती पहिल्यांदा बाईकवर बसून अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. स्वतः क्रितीने 20 सेकंदाचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे, जो इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. (Poster release of Tiger Shroff’s film ‘Ganapath’ Kriti Sanon’s great look)

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीने टीझर शेअर करताना लिहिले आहे की, ‘जस्सीला भेटा !! पुन्हा एकदा मी माझ्या खास टायगर श्रॉफबरोबर काम करणार आहे. शुटिंग सुरू होण्याची वाट पाहात आहे! त्याचबरोबर टायगर श्रॉफनेही क्रिती सेनॉनचा फर्स्ट लूक त्याच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘गणपत’ चित्रपटाच्या अगोदर टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनने ‘हीरोपंती’ चित्रपटात एकत्र काम केले होते, यामध्ये दोघांची केमिस्ट्री हिट झाली होती.

या व्यतिरिक्त क्रिती सेनॉन अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे चित्रपट दिसणार आहे. बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री बघण्यासाठी चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत. याचबरोबर क्रिती सेनॉन बागी 3 मध्ये देखील दिसणार आहे. मात्र, बागी 3 मध्ये क्रिती नेमक्या कुठल्या भूमिकेत असणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

संबंधित बातम्या : 

‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी प्रभास चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट, सोशल मीडियावरून दिली हिंट!

आमिर खानच्या मुलीचं जमलं हो जमलं, फोटो शेअर करत म्हणाली…

Liger : खान, कपूरचे धाबे दणाणले, साऊथ सुपरस्टार देवरकोंडा बॉलीवुडमध्ये, सर्वात मोठ्या फिल्मची प्रतिक्षा संपली

(Poster release of Tiger Shroff’s film ‘Ganapath’ Kriti Sanon’s great look)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.