Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याने लग्न केलेली CID फेम नाशिकची तरुणी आहे तरी कोण?

पृथ्वी शॉने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एका मॉडेलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या मॉडेलला पृथ्वीने 'वाईफी' (पत्नी) असं म्हटलंय. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

| Updated on: Feb 14, 2023 | 12:27 PM
सध्या जगभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा होतोय. हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. अशातच टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ यानेसुद्धा सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. इतकंच नव्हे तर त्याने रोमँटिक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे पृथ्वीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच तो डिलिटसुद्धा केला आहे. मात्र त्याआधीच बऱ्याच नेटकऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला आहे.

1 / 5
पृथ्वी शॉने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एका मॉडेलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या मॉडेलला पृथ्वीने 'वाईफी' (पत्नी) असं म्हटलंय. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

पृथ्वी शॉने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एका मॉडेलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या मॉडेलला पृथ्वीने 'वाईफी' (पत्नी) असं म्हटलंय. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

2 / 5
पृथ्वीने त्याच्या या स्टोरीमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडियाला टॅग केलं आहे. 22 वर्षांच्या निधीने म्युझिक व्हिडीओशिवाय 'CID' या प्रसिद्ध मालिकेतही काम केलं आहे.

3 / 5
निधीने वयाच्या 16 व्या वर्षापासून करिअरची सुरुवात केली. 2016 पासून ती अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करतेय. सीआयडी या मालिकेव्यतिरिक्त ती 2019 मध्ये 'जट्टा कोका' या पंजाबी गाण्याच्या व्हिडिओत झळकली होती. हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला होता.

4 / 5
निधी तापडिया ही महाराष्ट्रातील नाशिक इथली राहणारी आहे. तिने कॉमर्स शाखेतून शिक्षण पूर्ण केलं आहे. निधीच्या एका पोस्टवर पृथ्वी शॉने कमेंट केली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.