Video | शालूचा किलर डान्स! चाहते म्हणतात, ‘भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं..?’

‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video | शालूचा किलर डान्स! चाहते म्हणतात, 'भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं..?'
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 3:04 PM

मुंबई : ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने मेकअप करत असतानाचा एका गाण्यावरील तिचा डान्स शेअर केला आहे. (Rajeshwari Kharat’s dance goes viral on social media)

राजेश्वरीने तारीफ सून के जो तुम ऐसे शर्मा जाती हो…अच्छी लगती हो…अच्छी लगती हो…या गाण्यावर डान्स केला आहे. यामध्ये तिचे लटके छटके चाहत्यांना घायाळ करत आहे. फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अॅटमगिरी हा चित्रपट केला. मात्र म्हणावे तसे या चित्रपटाला यश मिळवता आले नाही. फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती.

राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती.

नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Marathi Movie ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, अभिनव बेर्डेनं व्यक्त केल्या भावना

(Rajeshwari Kharat’s dance goes viral on social media)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.