Video : सुखाच्या या सपनाला दार न्हाई….,जब्याच्या शालूचे हे नखरे पाहा!

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पाऊल टाकले.

Video : सुखाच्या या सपनाला दार न्हाई....,जब्याच्या शालूचे हे नखरे पाहा!
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 11:52 AM

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पाऊल टाकले. अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) तिने पहिल्याच चित्रपटामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पण तिचाफँड्री चित्रपट आल्यानंतर ती काही दिवस गायब झाली होती. अनेक वर्ष राजेश्वरी अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. (Rajeshwari Kharat’s video goes viral on social media)

पण अचानक परत एकदा राजेश्वरी चर्चेत आली ती म्हणजे सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे मात्र, आता जब्याची शालू पूर्णपणे बदलली आहे. नुकताच शालूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शालूने ‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, असं कॅप्शन देऊन तिने आशिक पोरांना प्रेमाची साद घातली होती.

साहजिकच पोरांनी शालूच्या फोटोवर उड्या मारल्या. ‘कुणी तोडलंस.. जिंकलंस…. ठार केलंस’ अशा खास कोल्हापुरी अंदाजातल्या कमेंट केल्या… अशाच फिरकी घेणाऱ्या चाहत्यांना राजेश्वरीने तिच्या गावरान अंदाजात उत्तर दिलं होत त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. शालूने आपल्या कमेंटमध्ये म्हटंले होते की “नारळ फेकून मारीन आज जर कुणी फालतू कमेंट केल्या तर…”, ही कमेंट करताना तिने नारळ हातात घेतलेला आणखी एक फोटो पोस्ट केला… मग तर काय चाहत्यांची कमेंट करण्यासाठी झुंबड उडाली होती.

संबंधित बातम्या : 

Video : काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ गाण्यावर मीराच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी!

Video : ‘जीव चिमटीत असा घावला, तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…’ शालूच्या ठसकेबाज अदा पाहाच!

‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, शालूची प्रेमाची साद, पोरांच्या फोटोवर उड्या!

(Rajeshwari Kharat’s video goes viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.