Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनणार राखी सावंत?

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये घरातील सदस्यांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे. या टास्कमधून घराचा नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनणार राखी सावंत?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 5:22 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये घरातील सदस्यांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे. या टास्कमधून घराचा नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे. टास्कमध्ये राखी सावंत आणि सोनाली फोगाट ह्या कॅप्टनपदासाठी दावेदार आहेत. सोनाली फोगाटला अली गोनीची बहीण आणि राहुल वैद्य यांच्या आईची मते मिळाली पण सोनालीच्या मुलीला मतदान करता आले नाही. सोनालीला हे तिसरे मत मिळाले असते, तर तिचा आणि राखीचा टास्क परत झाला असता. यामुळे राखी सावंत बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन बनणार आहे. (Rakhi Sawant will be the new captain of Bigg Boss’s house)

दुसरीकडे, जास्मीनचे आई-वडिलांनी तिला अलीपासून दुर राहण्यासाठी सांगितले आणि अलीच्या मदतीने खेळ नको खेळू तर स्वतःचा खेळ खेळायला सांगितला आहे. हे ऐकून अलीला राग आला आहे. कालच्या भागात अलीची बहिण भेटली होती. त्यावेळी तिने जास्मीनचे खूप कौतुक केले होते.

राखी सावंत बिग बॉस घरातील सर्वात मनोरंजण करणारी स्पर्धक आहे. शोमध्ये ती बर्‍याचदा सर्वांना हसवते. पण गेल्या काही दिवसांपासून तिचे लक्ष अभिनव शुक्लावर आहे. आजच्या एपिसोडमध्ये राखी अभिनवला साडी नेण्यास सांगणार आहे. कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, राखी म्हणते, “आज मी अभिनवकडून साडी नेसणार आहे.” अभिनव म्हणतो, “हो मी तयार आहे.” ‘मग अभिनव राखीला साडी घालायला लागला.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!

Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!

Bigg Boss 14 | राखीवर राहुल महाजनची टिप्पणी, बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा!

(Rakhi Sawant will be the new captain of Bigg Boss’s house)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.