‘रामायण’ फेम अरुण गोविल यांच्या लेकीचं सौंदर्य पाहून व्हाल हैराण, ‘तो’ फोटो तुफान व्हायरल

arun govil daughter : 'रामयण' मालिकेत प्रभू राम यांच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या अरुण गोविल यांच्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फेम, तिचा एकच फोटो आलाय समोर..., सध्या सर्वत्र अरुण गोविल यांच्या मुलीची चर्चा

'रामायण' फेम अरुण गोविल यांच्या लेकीचं सौंदर्य पाहून व्हाल हैराण, 'तो' फोटो तुफान व्हायरल
arun govil
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 12:10 PM

arun govil daughter : ‘रामायण’ मालिकेतून चाहत्यांच्या प्रसिद्धी झोतात आलेले अभिनेते अरुण गोविल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ‘रामायण’ मालिकेत प्रभू राम यांच्या भूमिकेला न्याय देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील अरुण गोविल यांची ओळख ‘रामायण’ मालिकेमुळेच होते. एवढंच नाही तर, अनेक जण अरुण गोविल यांना प्रभू राम मानतात. नुकताच अयोध्या येथे प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान ‘रामायण’ मालिकेतील कलाकार अयोध्येत पोहोचले होते.

सोशल मीडियावर अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण आता अरुण गोविल त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. सध्या अरुण गोविल यांच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अरुण गोविल यांच्या लेकीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या लेकीचं नाव सोनिका गोविल असं आहे. सोनिका प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सोनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर सोनिका हिला पार्टी करण्याचा शोक आहे. सोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

हे सुद्धा वाचा

सोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण तिचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे. सोनिक सोशल मीडियावर वडिलांसंबंधीत बातम्या आणि पोस्ट शेअर करत असते. सांगायचं झालं तर, अरुण गोविल यांनी प्रभू राम यांची भूमिका साकारल्यामुळे लोकं आजही त्यांचा आदर करतात. म्हणून सोनिका स्वतःचं आयुष्य प्रचंड गुपित ठेवते.

अरुण गोविल यांच्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना दोन मुलं आहे. अरुण गोविल यांच्या मोठ्या मुलाचं नाव अमल आहे. अमल याचं लग्न झालं आहे. अरुण गोविल यांची दोन्ही मुलं लाईमलाईटपासून दूर असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरुण गोविल यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

अरुण गोविल यांच्या लेकीचं सौंदर्य पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘ही तर वडिलांसारखीच दिसते…’, दुसरा चाहता म्हणाला, ‘ही रामायणातील सीता होऊ शकते…’ सोनिका हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.