Rashmika Mandanna | ‘उर्फी जावेदकडून प्रेरणा घेतली वाटतं’; बोल्ड आऊटफिटमुळे रश्मिका मंदाना ट्रोल

रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने हजेरी लावली होती. 'ताल केडेम ब्रायडल काऊचर' या ब्रँडचा ब्लॅक आऊटफिट तिने परिधान केला होता. या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसला मागे मोठा ट्रेल लावण्यात आला आहे.

| Updated on: Feb 27, 2023 | 3:20 PM
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मुंबईतील एका कार्यक्रमात अत्यंत वेगळा लूक पहायला मिळाला. या कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. मात्र या शॉर्ट ड्रेसमुळेच तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

1 / 5
रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने हजेरी लावली होती. 'ताल केडेम ब्रायडल काऊचर' या ब्रँडचा ब्लॅक आऊटफिट तिने परिधान केला होता. या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसला मागे मोठा ट्रेल लावण्यात आला आहे. त्यावर मेसी बन आणि हाय हिल्स असा तिचा लूक होता.

2 / 5
रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आऊटफिटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत पापाराझींनीही तिचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे.

रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आऊटफिटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत पापाराझींनीही तिचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे.

3 / 5
काहींनी रश्मिकाच्या या ड्रेसची तुलना उर्फी जावेदच्या फॅशनशी केली आहे. तर 'जेव्हापासून ही बॉलिवूडमध्ये आली आहे, तेव्हापासून तिचा ड्रेसिंग सेन्स उर्फी जावेदसारखा होऊ लागला आहे', असं दुसऱ्याने लिहिलं आहे. पडद्याच्या कापडाने अत्यंत वाईट ड्रेस शिवला आहे, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.

4 / 5
रश्मिकाने 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने  अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यानंतर मिशन मजनू या चित्रपटात तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर केला.

5 / 5
Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.