Rekha पासून कंगना रनौत हिच्यापर्यंत फोटोशूटसाठी ‘या’ अभिनेत्री झाल्या न्यूड; एकीवर FIR दाखल

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फोटोशूटसाठी झाल्या न्यूड; ज्यामुळे अडकल्या वादाच्या भोवऱ्यात.. काही अभिनेत्रींना फक्त आणि फक्त ग्लॅमरस फोटोशूटमुळे सिनेमात काम करण्याची संधी !

Rekha पासून कंगना रनौत हिच्यापर्यंत फोटोशूटसाठी 'या' अभिनेत्री झाल्या न्यूड; एकीवर FIR दाखल
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 3:46 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या ग्लॅमरसाठी न्यूड झाल्या. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना तर फक्त आणि फक्त ग्लॅमरस फोटोशूटमुळे सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. फक्त अभिनेत्रीचं नाही तर, अभिनेते देखील अभिनयासोबतच फोटोशूटला देखील तितकच महत्त्व देतात. झगमगत्या विश्वातील अभिनेत्री वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांमध्ये चर्चेत राहतात. अभिनेत्री रेखा यांच्यापासून ते अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्री मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत राहिल्या. पण बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्रींनी टीकेचा देखील सामना करावा लागला. एका अभिनेत्रीवरतर पोलिसांत FIR देखील दाखल करण्यात आली. आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू, ज्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आल्या…

अभिनेत्री रेखा – रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असतात. रेखा यांनी १९७८ साली एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या फोटोंमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. कारण रेखा यांना चाहत्यांनी कायम पारंपरिक लूकमध्ये पाहिलं होतं.

अभिनेत्री ममती कुलकर्णी : ममता कुलकर्णी हिने १९९३ साली एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. कव्हर पेजसाठी फोटोशूट केल्यामुळे ममता वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. फोटोशूट केल्यामुळे ममतावर अश्लिलता पसरवण्याचे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी अभिनेत्रीवर तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री सनी लिओनी : सनी लिओनी हिने एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. कव्हरपेजसाठी अभिनेत्री टॉपलेस फोटोशुट केलं होतं. ज्यामुळे सनी तुफान चर्चेत अली होती. सनी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री मल्लिका शेरावत : मल्लिका शेरावत आज अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मल्लिकाने २०११ साली मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. तेव्हा फोटोशूट करतना अभिनेत्रीने गळ्यात मोठा हार घातला होता.

अभिनेत्री कंगना रनौत : अभिनेत्री कंगना रनौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची कायम चर्चा रंगलेली असते. कंगना हिने देखील मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हा कंगना तुफान चर्चेत आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.