पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल नीतू कपूर यांचं धक्कादायक वक्तव्य, ‘100 वेळा फ्लर्ट करताना पाहिल, पण…’

Rishi Kapoor Affair | अनेक महिलांसोबत पतीच्या वन नाईट स्टँडला त्रासलेल्या नीतू कपूर यांचा मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऋीषी कपूर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... जगात नसले तर, ऋीषी कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल नीतू कपूर यांचं धक्कादायक वक्तव्य, '100 वेळा फ्लर्ट करताना पाहिल, पण...'
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 3:58 PM

मुंबई| 13 डिसेंबर 2023 : अभिनेत्री नीतू कपूर कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून नीतू कपूर नाही तर लेक रणबीर कपूर ‘ॲनिमल’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात रणबीर कपूर याने अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्यासोबत इंटिमेट सीन दिले आहेत. दोघांचे सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा नीतू कपूर यांनी पती ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मोठा खुलासा केले होता.

‘मी माझ्या पतीला 100 वेळा फ्लर्ट करताना पाहिलं आहे. पण लग्नानंतर इतर महिलांसोबत असलेलं प्रत्येक नातं ऋषी यांच्यासाठी वन नाईट स्टँड्स होते..’ असं देखील नीतू कपूर म्हणाल्या होत्या सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीतू कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या होत्या, ‘ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मला प्रचंड त्रास व्हायचा. आमची अनेकदा भांडणं देखील झाली. माझे मित्र इंटस्ट्रीमधील असल्यामुळे मला सतत फोन देखील यायचा. आउटडोर शूटिंग असायची तेव्हा ऋषी कपूर यांच्याबद्दल मला अनेक गोष्टी कळल्या होत्या..’

हे सुद्धा वाचा

rishi kapoor 4

‘कालांतराने मी देखील ऋषी यांना बोलणं सोडलं होतं. कारण मला कळून चुकलं होतं, की इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये नसून फक्त वन नाईट स्टँड्स होते. ऋषी कपूर माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. काहीही झालं तरी, त्यांनी कुटुंबाची निवड केली असती.. ही गोष्ट देखील माझ्या लक्षात आली होती…’

पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘जर कोणत्या महिलेसोबत ऋषी कपूर यांचं नातं पुढे गेलं असतं, तर त्यांना घरातून बाहेर काढलं असतं.’ पुरुषांच्या स्वभावावर नीतू कपूर म्हणाल्या, ‘पुरुषांच्या स्वभावातच फ्लर्ट करणं असतं. म्हणून त्यांनी थोडी-फार सूट दिली पाहिजे..’ असं देखील एका मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या होत्या.

ऋषी कपूर आज जगात नसले तरी, त्यांच्या बद्दल कायम चर्चा रंगत असतात. एवढंच नाहीतर, त्यांचे सिनेमे देखील चाहते तितक्याच आवडणीने पाहातात. ऋषी कपूर यांचं निधन 29 एप्रिल 2020 मध्ये झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना फार मोठा धक्का बसला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.