Jr NTR: 18 व्या वर्षी अरेंज मॅरेज, दोन मुलांची आई.. कोण आहे ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी?

RRR फेम साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरची पत्नी लाइमलाइटपासून असते दूर; खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पहा फोटो

| Updated on: Jan 12, 2023 | 9:14 AM
RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार RRR मधील या गाण्याने जिंकला. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्याला ज्युनिअर एनटीआरने पत्नी लक्ष्मी प्रणतीसोबत हजेरी लावली होती.

1 / 5
ज्युनिअर एनटीआरचे पत्नीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात तिने काळ्या रंगाचा वेल्वेट गाऊन परिधान केला होता. तिला पाहून ती दोन मुलांची आई आहे, यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

2 / 5
कुटुंबीयांच्या पसंतीने आणि परवानगीने ज्युनिअर एनटीआरने लक्ष्मीशी लग्न केलं होतं. जेव्हा या दोघांचं लग्न झालं तेव्हा ज्युनिअर एनटीआर हा 26 वर्षांचा होता तर लक्ष्मी फक्त 18 वर्षांची होती. या दोघांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे. 2011 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

3 / 5
ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मीच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि मित्रपरिवारच नाही तर चाहत्यांनीही हजेरी लावली होती, असं म्हटलं जातं. जवळपास 12 हजार चाहते या लग्नात सहभागी झाले होते. लक्ष्मीने हैदराबादमधून शिक्षण पूर्ण केलं. तर तिचे वडील श्रीनिवास हे व्यावसायिक आहेत.

4 / 5
ज्युनिअर एनटीआर जरी साऊथ सुपरस्टार असला तरी लक्ष्मी लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करते. अभिनेता रामचरणची पत्नी उपासना आणि लक्ष्मी या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. लक्ष्मी आणि ज्युनिअर एनटीआर यांना दोन मुलं आहेत. 2014 मध्ये लक्ष्मीने मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव अभय राम ठेवण्यात आलं. त्यानंतर 2019 मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव भार्गव राम आहे.

5 / 5
Follow us
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.