बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!

कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14)च्या होस्ट सलमान खानने ‘वीकेंड का वॉर’ मध्येच बिग बॉस 15 ची घोषणा केली आहे.

बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 9:06 AM

मुंबई : कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या होस्ट सलमान खानने ‘वीकेंड का वार’ मध्येच बिग बॉस 15 ची घोषणा केली आहे. एका रिपोर्टनुसार सलमानला बिग बॉस 13 च्या सीझनमध्ये एका एपिसोडसाठी 13 कोटी रुपये फी दिली जात होती. बिग बॉस सीझन 14 साठी दररोज 20 कोटी रुपये सलमानची फी होती. आता बिग बॉस 15 साठी सलमान 24 कोटी फी घेणार असल्याचे बोलले जात आहे. (Salman Khan announces Bigg Boss 15)

त्यामुळे आता बिग बॉस 15 सुरू होण्याच्या अगोदरच चर्चेत आले आहे सलमानची फी ऐकल्यानंतर अनेकांना धक्का देखील बसला आहे. मात्र, शोच्या फी संदर्भात अद्यापपर्यंत तशी कोणतीच घोषणा सलमान खान किंवा शोकडून करण्यात आली नाही. वीकेंड का वारमध्ये सलमानने प्रेक्षकांना सांगितले की, परत एकदा आपण भेटू 8 महिन्यांनंतर सीझन 15 मध्ये बिग बॉसचे शूट संपल्यानंतर तो शाहरुख खानचा स्टारर चित्रपट ‘पठाण’ आणि त्याचा ‘टायगर 3’ चे शूटिंग पूर्ण करेल. ईद आणि दिवाळीत हे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अली गोनीला (Aly Goni) सलमान खान झापतो. आणि म्हणतो की, राहुल आणि अली टास्कमध्ये तुमच्या दोघांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच राखी सावंतचा देखील आहे. यावेळी बोलताना राहुल म्हणाला की, सर राखीला वाटते की, ती बिग बॉसची विजेती होणार नाही.

असे राखीच सर्वांना सांगत होती, मग हे पैसे वेस्ट करण्याची काय गरज काय होती असे म्हणत  राहुल राखीवर ओरडत म्हणतो की, आता सांग ना सलमान सरांना तू काय बोलत होतीस ते…हे राहुलचे बोलणे ऐकल्यानंतर सलमान देखील राहुलवर चिडतो आणि म्हणतो की, तू माझ्यासमोर तिला एवढ्या मोठ्या आवाजात का बोलत आहेस हे ऐकल्यावर राखी सावंत देखील रडण्यास सुरूवात करते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

Bigg Boss 14 | राखी सावंतची बिग बॉसच्या घरातील अवस्था पाहुण आई अस्वस्थ!

Bigg Boss 14 | जास्मीन आणि ज्योतिकामध्ये जोरदार भांडणे !

(Salman Khan announces Bigg Boss 15)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.