Salman Khan ला भेटण्यासाठी ‘ही’ व्यक्ती आली सर्व मर्यादा ओलांडून; भाईजानने देखील मारली मिठी

सलमान खानला पाहिल्यानंतर 'या' व्यक्तीने ओलांडली सर्व मर्यादा.. अभिनेत्याने मारली घट्ट मिठी... शेरा देखील पाहतच राहिला... व्हिडीओ व्हायरल

Salman Khan ला भेटण्यासाठी 'ही' व्यक्ती आली सर्व मर्यादा ओलांडून; भाईजानने देखील मारली मिठी
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 1:17 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.. भाईजानची एक झलक पाहण्यासाठी चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील प्रचंड उत्सुक असतात. सलमान देखील कधी चाहत्यांना निराश करत नाही.आता देखील सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. व्हिडीओ पहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. सलमान खान याला पाहिल्यानंतर एक चिमुकला चाहता अभिनेत्याकडे पळत येतो. सलमान खान देखील त्या  चिमुकल्या चाहत्याला घट्ट मिठी मारतो.. सलमान खान याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. शिवाय व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे..

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी दिली आहे.. ज्यामुळे सलमान खान त्याच्या सुरक्षेसाठी प्रचंड सतर्क आहे. कडेकोट बंदोबस्तात सलमान सकाळी विमानतळावर दिसला. भाईजानला पाहताच एका चिमुकल्या चाहता सर्व मर्यादा ओलांडून अभिनेत्याच्या दिशेने धावत गेला… लहान चाहत्याला पाहिल्यानंतर सलमान खान याने देखील त्याला घट्ट मिठी मारली…

हे सुद्धा वाचा

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून अभिनेत्याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.. एवढंच नाही तर, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत अभिनेत्याने बुलेटप्रुफ कार देखील खरेदी केली आहे. ही कार अभिनेत्याने परदेशातून मागवली आहे… ज्यासाठी अभिनेत्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे..

सलमान खान याच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता.. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत झळकली.. सिनेमात शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलकत तिवारी, जस्सी गिल आणि वेंकटेश यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली..

सलमान आता ‘टायगर ३’ सिनेमाची तयारी करत आहे. सिनेमात अभिनेता शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे… सध्या सर्वत्र ‘टायगर ३’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.. टायगर सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना प्रक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं.. त्यामुळे ‘टायगर ३’ सिनेमाला प्रेक्षक किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.