काय सांगता? चक्क एक्स गर्लफ्रेंडच्या पतीला घाबरतो सलमान खान, थेट सर्वांसमोर म्हणाला, तो खूप मारतो…

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच टायगर 3 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खान याच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला. चित्रपट तूफान कामगिरी करत आहे.

काय सांगता? चक्क एक्स गर्लफ्रेंडच्या पतीला घाबरतो सलमान खान, थेट सर्वांसमोर म्हणाला, तो खूप मारतो...
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 5:30 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, सलमान खान हा आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या पतीला घाबरतो. सलमान खान याचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. सलमान खान म्हणतो की, तो खूप जास्त मारेल हा…एक रिपोर्टर काहीतरी आणल्याबद्दल बोलत आहे. यावर सलमान खान हा म्हणतो की, मला वाटलं तू कतरिनासाठी आणले आहेस, तो खूप मोठा आणि उंच आहे हा…खूप जास्त मारेल..हे सर्व सलमान खान हा विकी काैशल याच्याबद्दल बोलताना दिसत आहे.

सलमान खान याचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणताना दिसत आहेत की, सलमान खान हा देखील विकी काैशल याला घाबरतो. कतरिना कैफ आणि सलमान खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले. मात्र, यानंतर यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याच्यानंतर कतरिना कैफ हिच्या आयुष्यामध्ये विकी काैशल याचे आगमन झाले.

कतरिना कैफ हिने अभिनेता विकी काैशल याला डेट केले आणि थेट त्याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने राजस्थानमध्ये झाले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

सलमान खान आणि विकी काैशल यांचा काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमामध्ये सलमान खान हा जात असताना तिथेच विकी काैशल हा देखील उपस्थित होता. यावेळी सलमान खान याला भेटण्यासाठी जाताना विकी काैशल हा दिसला. मात्र, सलमान खान याचे सुरक्षारक्षक विकी काैशल याला सलमान खानला भेटू देत नाहीत.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या मंचावर कतरिना कैफ ही पोहचली होती. यावेळी कतरिना कैफ ही तिच्या टायगर 3 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचली. यावेळी सलमान खान याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना देखील कतरिना कैफ ही दिसली होती. चाहत्यांना सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी आवडते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.