घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात झालाय चमत्कार? ‘त्या’ पोस्टनंतर चर्चांना उधाण

Sania Mirza: घटस्फोटानंतर सानिया मिर्झा आयुष्यात झालेत मोठे बदल, सानियाच्या आयुष्यात मिस्ट्री मॅनची एन्ट्री? 'त्या' पोस्टनंतर चर्चांना उधाण... सानिया कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात झालाय चमत्कार?  'त्या' पोस्टनंतर चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 1:47 PM

Sania Mirza: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पोर्ट्स स्टार आहे. सानिया हिने अनेक विक्रम रचले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सानिया खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सानिया मनातील भावना व्यक्त करत असते. त्यामुळे चाहते देखील चाहते देखील सानियाच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे… याचा अंदाज बांधत असतात.

नुकताच, सानिया हिने इन्स्टाग्राम स्टोरी एक पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या. ‘प्रतीक्षा… धैर्य ठेवा… जेव्हा तुम्ही विचार करता की आयुष्यात सर्व काही संपलं आहे, तेव्हा अल्लाह तुमच्या आयुष्यात असं काही पाठवतो… जे एखाद्या चमत्कारासारखं असेल…’ अशी पोस्ट सानिया हिने केली होती.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया मिर्झा हिच्या पोस्टनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सानियाच्या आयुष्यातील चमत्कार कोणी नवी व्यक्ती देखील असून शकते… असा अंदाज देखील अनेकांनी बांधला आहे. कारण घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत एकटीच आयुष्य जगत आहे. सांगायचं झालं तर, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये सानिया आणि शोएब यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब यांनी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. तर घटस्फोटानंतर सानिया ‘सिंगल मदर’ म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे.

सानिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सानियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सानिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.