कोण होती संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा, कसा झाला मृत्यू?

संजय दत्तसाठी तिने सोडलं होतं सर्वकाही; पहिल्या पत्नीसोबतचा फोटो का होतोय व्हायरल?

| Updated on: Nov 09, 2022 | 6:43 PM
संजय दत्तची मुलगी त्रिशलाने नुकताच आई रिचा शर्माचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रिचा आणि संजय दत्तचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने नुकताच आई रिचा शर्माचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रिचा आणि संजय दत्तचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

1 / 5
रिचा आणि संजय दत्तने 1987 मध्ये लग्न केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं.

रिचा आणि संजय दत्तने 1987 मध्ये लग्न केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं.

2 / 5
लग्नानंतर वर्षभरातच रिचा शर्माने मुलगी त्रिशलाला जन्म दिला.

लग्नानंतर वर्षभरातच रिचा शर्माने मुलगी त्रिशलाला जन्म दिला.

3 / 5
लग्नानंतर रिचा फार काळ जगू शकली नाही. आजारपणामुळे तिचं निधन झालं. रिचाला ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं.

लग्नानंतर रिचा फार काळ जगू शकली नाही. आजारपणामुळे तिचं निधन झालं. रिचाला ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं.

4 / 5
1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे रिचाचं निधन झालं. त्यानंतर संजय दत्तने दुसरं लग्न केलं.

1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे रिचाचं निधन झालं. त्यानंतर संजय दत्तने दुसरं लग्न केलं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.