‘मन्नत’बाहेर जमलेल्या असंख्य चाहत्यांसोबत शाहरुख खानचा खास सेल्फी

'माझ्या आजूबाजूला पसरलेला प्रेमाचा समुद्र'; वाढदिवशी शाहरुख खानचा खास सेल्फी

| Updated on: Nov 02, 2022 | 6:55 PM
अभिनेता शाहरुख खान आज (2 नोव्हेंबर) त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असंख्य चाहते दरवर्षी त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर किंग खानची वाट पाहत उभे असतात.

1 / 6
आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास मन्नत बंगल्याबाहेर प्रतीक्षा करतात. बुधवारी संध्याकाळी शाहरुखने बंगल्याच्या टेरेसवर येऊन चाहत्यांची भेट घेतली.

आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास मन्नत बंगल्याबाहेर प्रतीक्षा करतात. बुधवारी संध्याकाळी शाहरुखने बंगल्याच्या टेरेसवर येऊन चाहत्यांची भेट घेतली.

2 / 6
याच चाहत्यांच्या समुदायासमोर शाहरुखने सेल्फी क्लिक केला. हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांचे आभार मानले.

याच चाहत्यांच्या समुदायासमोर शाहरुखने सेल्फी क्लिक केला. हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांचे आभार मानले.

3 / 6
'समुद्रासमोर जगणं खूप आनंददायी आहे.. माझ्या आजूबाजूला पसरलेला प्रेमाचा समुद्र.. धन्यवाद. मी खास आहे याची जाणीव मला करून दिल्याबद्दल मी कृतज्ञ आणि आनंदी आहे', अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

4 / 6
यावेळी शाहरुखने त्याची खास पोझसुद्धा चाहत्यांसमोर दिली. शाहरुखने त्याची ही सिग्नेचर स्टेप सर्वांत आधी 'बाजीगर' या चित्रपटात केली होती.

यावेळी शाहरुखने त्याची खास पोझसुद्धा चाहत्यांसमोर दिली. शाहरुखने त्याची ही सिग्नेचर स्टेप सर्वांत आधी 'बाजीगर' या चित्रपटात केली होती.

5 / 6
सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त शाहरुखने त्याच्या चाहत्यांना एक खास भेटसुद्धा दिली आहे. त्याच्या आगामी पठाण या चित्रपटाचा टीझर त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

6 / 6
Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.