shah Rukh Khan वादाच्या भोवऱ्यात; ‘जवान’ सिनेमावर अनेक गंभीर आरोप

shah Rukh Khan | शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमा प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात, सिनेमावर अनेक गंभीर आरोप.. नक्की काय आहे सत्य?

shah Rukh Khan वादाच्या भोवऱ्यात; 'जवान' सिनेमावर अनेक गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 11:17 AM

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात दहीहंडीच्या मुहूर्तांवर म्हणजे 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते देखील ‘जवान’ सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी सिनेमाने तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल, अशी चर्चा सुरु असताना ‘जवान’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थीती निर्माण झाली आहे. ‘जवान’ सिनेमावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशात सिनेमात पुढे किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बॉलिवूडमध्ये सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमावर आरोप करणं नवीन नाही. याआधी देखील अनेक सिनेमावर आरोप करण्यात आले. आता शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. म्हणून शाहरुख खान आणि ‘जवान’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमावर चोरीचे आरोप करण्यात आले आहेत. दिग्दर्शक एटली द्वारा दिग्दर्शित ‘जवान’ सिनेमावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकीकडे ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे, तर दुसरीकडे ट्विटरवर ‘जवान’ सिनेमा एका तामिळ सिनेमाची कॉपी असल्याचे आरोप करण्यात आलं आहेत. सोशल मीडियावर यावरुन सध्या वाद रंगत आहेत.

‘जवान’ सिनेमा तमिळ सिनेमा थाई नायडू सिनेमाची कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. ‘थाई नायडू’ सिनेमा १९८९ साली प्रदर्शित झाला होता. ‘थाई नायडू’ सिनेमाचं दिग्दर्शन सत्यराज यांनी केलं होतं. आता ‘थाई नायडू’ आणि ‘जवान’ सिनेमातील वाद सोशल मीडियावर टोकावर पोहोचला आहे. पण सुरु असलेल्या वादावर ‘जवान’ सिनेमाच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा

प्रदर्शनानंतर ‘जवान’ सिनेमाने 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमात किंग खान डबल रोलमध्ये दिसत आहे. तर सिनेमातील विजय सेतुपती याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. त्याचं कामही जबरदस्त असल्याची चाहत्यांची प्रतिक्रिया आहे. सध्या सर्वत्र फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.