shilpa shetty | पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर राज कुंद्रा म्हणाला, ‘मेहुण्यासोबत बाथरुममध्ये…’

राज कुंद्राचा पहिली पत्नी, पत्नीचं अफेअर, प्रेग्नेंसी आणि बरंच काही..., बहिणीच्या पतीसोबतच होते राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचे 'प्रेमसंबंध...'

shilpa shetty | पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर राज कुंद्रा म्हणाला, 'मेहुण्यासोबत बाथरुममध्ये...'
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 10:26 AM

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकल्यापासून राज कुंद्रा माध्यमांपासून दूर राहतो. पण शिल्पाचा पती कायम मास्क लावून घराबाहेर पडतो. पॉर्नोग्राफी केसनंतर शिल्पा आणि राज विभक्त होतील अशा चर्चांनी जोर धरला होता. पण पॉर्नोग्राफी केस देखील दोघांचं नातं तोडू शकलं नाही. आयुष्यात अनेक संकटं आल्यानंतर देखील राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी आनंदी आयुष्य जगत आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, शिल्पा शेट्टी राज कुंद्रा याची पहिली पत्नीनसून दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता आणि दोघांना एक मुलगी आहे.

राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट २००६ मध्ये झाला. राज कुंद्रा यांनी पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. पत्नीने फसवणूक केल्याचे आरोप राज कुंद्रा याने केले होते. एका मुलाखतीत राज कुंद्रा म्हणाला होता की, ‘मी, पत्नी, आई-वडील, बहीण आणि तिचा पती अमेरिकेत राहत होतो. कविता माझ्या बहिणीच्या पतीसोबत अधिक वेळ व्यतीत करायची. विशेषतः मी जेव्हा कामासाठी दुसऱ्या देशात जायचो तेव्हा…’

‘माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एवढंच नाही तर, माझ्या ड्रायव्हरला देखील दोघांवर संशय यायला लागला होता. पण मी ड्रायव्हरने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. दोन्ही कुटुंब कसे आनंदी राहतील याकडेच माझं लक्ष होतं. कविता कायम माझ्या बहिणीच्या पतीसोबत बाहेर जायची, दोघे एका खोलीत असायचे.. माझ्या बहिणीला देखील संशय येत होता.. ‘

हे सुद्धा वाचा

राज कुंद्रा पुढे म्हणाला, ‘घरात जे काही घडत होतं, ते लक्षात घेता एकाच छताखाली राहणं शक्य नव्हतं. म्हणून माझी बहीण आणि तिचा पती भारतात आले. दोघे भारतात आल्यानंतर मला कळालं कविता प्रेग्नेंट आहे. पण डिलीव्हरीनंतर तिच्या वागणुकीत अनेक बदल झाले होते. अशात माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं तिला एक फोन सापडला आहे. फोनमध्ये अनेक मेसेज आहेत…’

‘मी तिच्या नंबर मागितला. तेव्हा मला माहिती झालं नंबर माझ्याच घरातील आहे. एक दिवस मी बाथरुमध्ये पाहिलं तेव्हा कविताच्या कपाटात एक गुपित ठेवलेला फोन होता. बाथरुममध्ये दोघे एकमेकांसोबत बोलायचे.. मी माझ्या बहिणीच्या पतीसोबत बाथरुममध्ये बोलायची.’ यासर्व प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि कविता यांनी २००६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.