सोनम कपूरने दाखवली मुलाच्या नर्सरी रुमची झलक; फारच खास आहे इंटेरिअर

सोनमने अशी पद्धतीने सजवली मुलाची नर्सरी रुम

| Updated on: Nov 13, 2022 | 4:39 PM
अभिनेत्री सोनम कपूरने तिचा मुलगा वायू कपूर अहुजाच्या नर्सरीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पती आनंद अहुजाच्या मुंबईतील घरात वायूसाठी ही खास नर्सरी डिझाइन करण्यात आली आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने तिचा मुलगा वायू कपूर अहुजाच्या नर्सरीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पती आनंद अहुजाच्या मुंबईतील घरात वायूसाठी ही खास नर्सरी डिझाइन करण्यात आली आहे.

1 / 5
वायूच्या नर्सरीसाठी सोनमने पांढरा आणि करडा रंग निवडला आहे. यात बरेच स्केचेस आणि निर्सगाची चित्रं पहायला मिळत आहेत. या नर्सरीसाठी तिने लाकडी फर्निचरची निवड केली आहे.

वायूच्या नर्सरीसाठी सोनमने पांढरा आणि करडा रंग निवडला आहे. यात बरेच स्केचेस आणि निर्सगाची चित्रं पहायला मिळत आहेत. या नर्सरीसाठी तिने लाकडी फर्निचरची निवड केली आहे.

2 / 5
भिंतींवर ब्लॅक अँड व्हाइड स्केचेस, काही खेळणी, उशा, टेबल आणि लाकडी कपाट असं सर्वकाही या नर्सरी रुममध्ये पहायला मिळतंय.

भिंतींवर ब्लॅक अँड व्हाइड स्केचेस, काही खेळणी, उशा, टेबल आणि लाकडी कपाट असं सर्वकाही या नर्सरी रुममध्ये पहायला मिळतंय.

3 / 5
सोनम कपूरने या वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. मुलाचा फोटो शेअर करत त्यांनी त्याचं नाव जाहीर केलं होतं.

सोनम कपूरने या वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. मुलाचा फोटो शेअर करत त्यांनी त्याचं नाव जाहीर केलं होतं.

4 / 5
ही नर्सरी रुम डिझाइन करण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचेही आभार सोनमने या पोस्टद्वारे मानले आहेत. नेटकऱ्यांना वायूची ही नर्सरी रुम फारच आवडली आहे. अनेकांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.