Swara Bhasker | ना सप्तपदी, ना निकाह.. स्वरा भास्करचं फहाद अहमदशी हटके लग्न; फोटो आले समोर

या रिसेप्शन पार्टीला कर्नाटक संगीत फंक्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. तर 15 मार्च रोजी कव्वाली समारोहसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. स्वरा आणि फहादच्या लव्ह-स्टोरीप्रमाणेच या दोघांचं लग्नसुद्धा तितकंच हटके आहे.

| Updated on: Mar 14, 2023 | 1:50 PM
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी दिल्लीत लग्न केलं. मात्र हे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं नाही. या दोघांनी सप्तपदी घेतली नाही किंवा निकाहसुद्धा केला नाही. स्वरा आणि फहादने फक्त मेहंदी, हळद आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

1 / 5
स्वराने तिच्या वेडिंग रिसेप्शनसाठी दाक्षिणात्य लूकला पसंती दिली. लाल साडी आणि त्यावर साजेसे दागिने असा तिचा हा 'तेलुगू ब्राइड'चा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला. तर फहादने जीन्स, पांढरा शर्ट आणि त्यावर गोल्डन कलरचा नेहरू जॅकेट परिधान केला होता.

2 / 5
या रिसेप्शन पार्टीला कर्नाटक संगीत फंक्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. तर 15 मार्च रोजी कव्वाली समारोहसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. स्वरा आणि फहादच्या लव्ह-स्टोरीप्रमाणेच या दोघांचं लग्नसुद्धा तितकंच हटके आहे.

या रिसेप्शन पार्टीला कर्नाटक संगीत फंक्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. तर 15 मार्च रोजी कव्वाली समारोहसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. स्वरा आणि फहादच्या लव्ह-स्टोरीप्रमाणेच या दोघांचं लग्नसुद्धा तितकंच हटके आहे.

3 / 5
स्वरा आणि फहादची पहिली भेट एका आंदोलनादरम्यान झाली होती. 2020 मध्ये फहादने त्याच्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण स्वराला दिलं होतं. मात्र कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती.

4 / 5
स्वरा आणि फहादने आधी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर जवळपास 40 दिवसांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत स्वराने लग्नाचा खुलासा केला. या दोघांची पहिली भेट, मैत्री, प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आहे.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.