तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकारांचं निधन; आठवणीत चाहते आजही होतात भावुक

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील चार कलाकांरानी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 3:08 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण मनोरंजनाच्या प्रवासात अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे कलाकारांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. गेल्याकाही वर्षांमध्ये मालिकेतील काही कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला.

शुक्रावारी सुनील होळकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत अनेक हिंदी आणि मराठी मावलिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

डॉक्टर हाथी यांचं निधन मालिकेत डॉक्टर हाथी भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते कवी कुमार आझाद यांनी २०१८ साली अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि टीव्ही विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कवी कुमार आझाद यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं होतं.

नट्टू काका यांचं निधन अनेक वर्षांपासून कर्करोगाला झुंज देणाऱ्या नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

अरविंद मार्कंडेय यांचं निधन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रॉडक्शन कंट्रोलरचे प्रमुख अरविंद मार्कंडेय यांनीही 2016 मध्ये आपल्या कुटुंबासह आणि चाहत्यांचा निरोप घेतला. अरविंद मार्कंडेय यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.