Bigg Boss 14 | जास्मीन आणि ज्योतिकामध्ये जोरदार भांडणे !

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)च्या घरामध्ये सोमवारच्या भागामध्ये आपल्याला बरेच बदल बघालया मिळाले.

Bigg Boss 14 | जास्मीन आणि ज्योतिकामध्ये जोरदार भांडणे !
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:44 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या घरामध्ये सोमवारच्या भागामध्ये आपल्याला बरेच बदल बघालया मिळाले. त्यामध्ये आपण बघितले की, घरातील सदस्यांसाठी बाहेरून सपोर्टर आले आहेत. यामध्ये विंदू दारा सिंह, जान कुमार सानू, रुबीना दिलैकची बहीण ज्योतिका दिलैक आणि अली गोनीसाठी जास्मीन भसीन आली आहे. घरातील प्रत्येकासाठी एक-एक सपोर्टर आला आहे. जास्मीन घरामध्ये आल्याबरोबरच प्रत्येकाला कोणात घेऊन जाऊन रुबीना विरोधात सांगताना दिसते. (Bigg Boss 14 | Jasmin Bhasin and Jyotika Dilaik quarrel)

बिग बॉसच्या घरातून जास्मीन बेघर झाल्यानंतर तिने बाहेर जाऊन रुबीना विरोधात बरेच भाष्य केले होते. त्यानंतर याच गोष्टीवरून आता बिग बॉसच्या घरात जास्मीनचे आणि ज्योतिकाचे जोरदार भांडणे होणार आहेत. कारण जास्मीन बाहेर न घडलेल्या काही गोष्टी घरात सांगताना दिसत आहे आणि याचाच राग ज्योतिकाला येतो. फिनालेच्या दोन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. बिग बॉस 14 चा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहीत आहेत.

चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनालेला अजून दोन आठवडे बाकी असतील तरी देखील गुगलने विजेत्याची घोषणा केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?

(Bigg Boss 14 | Jasmin Bhasin and Jyotika Dilaik quarrel)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.