हृता दुर्गुळेने होणाऱ्या सासूसोबत देखील केलेय काम, पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री…

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

| Updated on: Nov 24, 2021 | 1:36 PM
‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

1 / 5
पोस्टमध्ये हृताने स्वतःचा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने जाहीर केले की, ती आणि प्रतीक रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रतीक आणि हृताचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

2 / 5
दिग्दर्शक असणारा प्रतीक हा प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्ध यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

दिग्दर्शक असणारा प्रतीक हा प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्ध यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

3 / 5
मुग्धा शाह यांनी ‘बे दुणे साडेचार’, ‘मिस मॅच’, ‘असंभव’ अशा मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. मुग्धा गुजराती मनोरंजन विश्वातही प्रचंड सक्रीय आहेत. इतकेच नाही तर, हृताने देखील त्यांच्यासोबत काम केले आहे.

4 / 5
प्रतीक शाह हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने यापूर्वी ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारखे हिट टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले आहेत.

प्रतीक शाह हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने यापूर्वी ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारखे हिट टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.