पवित्रा पुनिया-एजाज खानने केला साखरपुडा? वाचा पोस्ट…

नुकताच पवित्रा पुनियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीये. ही स्टोरी पाहून पवित्रा आणि एजाजचे चाहते आनंदात आहेत.

पवित्रा पुनिया-एजाज खानने केला साखरपुडा? वाचा पोस्ट...
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 7:29 AM

मुंबई : बिग बॉसच्या 14 (Bigg Boss 14) व्या सीजनची आठवण काढली की, सर्वात अगोदर एजाज खान आणि पवित्रा पुनियाचे नाव आपल्या तोंडात येते. एजाज खान आणि पवित्राची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. दोघांनीही बिग बॉसच्या घरातच आपले प्रेम (Love) देखील व्यक्त केले होते. पवित्रा आणि एजाजने बिग बॉसच्या घरात भांडणेही जोरदार केली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, पवित्रा आणि एजाज खान लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. पवित्राने सोशल मीडियावर (Social media) शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर आता चर्चांना उधाणच आलंय.

नुकताच पवित्रा पुनियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीये. ही स्टोरी पाहून पवित्रा आणि एजाजचे चाहते आनंदात आहेत. या फोटोमध्ये पवित्राने तिच्या हातातील अंगठीकडे सर्वांचे लक्ष वेदले आहे. यासोबतच पवित्रा खूप जास्त खुश देखील दिसत आहे. आता पवित्राची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे असा एक अंदाज बांधला जातोय की, पवित्रा आणि एजाज लवकरच लग्न करणार आहेत.

विशेष म्हणजे पवित्राने हा फोटो शेअर करताना फोटोवर टॅक्स्टमध्ये लिहिले की, whattttttttttt!!!!!!!??????’ यामुळे सर्वांनाच वाटते आहे की, पवित्राला ही अंगठी एजाज खानने दिलीये आणि त्यांचा साखरपुडा झालाय. अनेकदा पवित्रा आणि एजाज खानसोबत स्पाॅट देखील होतात. एजाज आणि पवित्राची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त असून चाहते आता यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.