Uorfi Javed | उर्फी जावेद कमाईच्या बाबतीत आलिया आणि दीपिकाला टाकते मागे, महिन्याला किती कमवते पाहा

उर्फी जावेद हे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळ थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण सुरू आहे. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम होत नाही.

Uorfi Javed | उर्फी जावेद कमाईच्या बाबतीत आलिया आणि दीपिकाला टाकते मागे, महिन्याला किती कमवते पाहा
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 5:01 PM

मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केलीये. फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फी जावेद हिला कायमच तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) या दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा उर्फी जावेद हिच्यावर काहीच परिणाम होत नाही. दररोज उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी लूकमध्ये दिसते. बरेच लोक उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे खडेबोल सुनावताना दिसतात.

अगदी कमी वेळामध्ये उर्फी जावेद हिने आपल्या स्टाईलच्या जोरावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग मिळवली आहे. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिला तब्बल 40 लाख लोक फाॅलो करतात. आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद ही कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील तूफान व्हायरल होताना दिसतात.

तुम्हाला हे जाणून नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल मात्र, उर्फी जावेद ही तब्बल कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. उर्फी जावेद ही महिन्याला तब्बल 2 कोटी रूपये कमावते. इतकेच नाही तर एका दिवसाला उर्फी जावेद ही 5 ते 6 लाख कमाई करते. उर्फी जावेद ही तब्बल 172 कोटींची मालकीन आहे. उर्फी जावेद ही कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना देखील मागे सोडते.

उर्फी जावेद ही सर्वात जास्त पैसे सोशल मीडियावरून कमावते. इतकेच नाही तर अनेक जाहिराती आणि शोच्या माध्यमातूनही तगडी कमाई उर्फी जावेद ही करताना दिसते. उर्फी जावेद हिच्या एका महिन्याच्या कमाईमध्ये मुंबई सारख्या मोठ्या शहरात घर खरेदी केले जाऊ शकते. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने शर्ट न घातला एक फोटोशूट केले होते. यामध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये फक्त नाश्त्याच्या प्लेट या दिसत होत्या. उर्फी जावेद हिने या फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यानंतर उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.