Video | ‘त्या’ पोस्टनंतर राज कुंद्रा याचा मोठा खुलासा, ‘तो’ व्हिडीओ अखेर पुढे

राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांनंतर राज कुंद्रा हा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून फिरताना दिसला. दोन वर्षांमध्ये राज कुंद्रा याने कधीच आपला चेहरा दाखवला नाही.

Video | 'त्या' पोस्टनंतर राज कुंद्रा याचा मोठा खुलासा, 'तो' व्हिडीओ अखेर पुढे
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 10:53 PM

मुंबई : शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिल्पा शेट्टी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी व्यायामाचे आणि तिच्या डाएटचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करते. शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते.

मध्यंतरी चर्चा होती की, शिल्पा शेट्टी हिचा पती बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होईल. बिग बाॅस 17 मध्ये राज कुंद्रा हा काही खुलासे करण्याची शक्यता होती. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. फक्त आरोपच नाही तर थेट राज कुंद्रा याला जेलमध्ये राहण्याची थेट वेळ आली.

राज कुंद्रा याला पाॅर्न किंग म्हटले गेले. राज कुंद्रा याचा आता UT 69 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या चित्रपटातून राज कुंद्रा हा मोठे खुलासे करणार आहे. 69 दिवस जेलमध्ये कसे गेले आणि त्याच्यासोबत नेमके काय काय घडले याबद्दल राज कुंद्रा हा खुलासे या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे.

राज कुंद्रा हा त्याच्या एका पोस्टमुळे तूफान चर्चेत आला. यामध्ये तो थेट म्हणाला होता की, आम्ही वेगळे झालो आहोत, असे त्याने म्हटले. यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर लोकांना वाटले की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हेच विभक्त झाले. मात्र, आता यासंदर्भात अत्यंत मोठा खुलासा झालाय.

राज कुंद्रा हे शिल्पा शेट्टी हिच्यासाठी नाही तर थेट त्याच्या चेहऱ्याच्या मास्कसाठी बोलत असल्याचे पुढे आले. गेल्या दोन वर्षांपासून राज कुंद्रा हा मास्क घालूनच बाहेर फिरताना दिसतो. आम्ही वेगळे झालो हे राज कुंद्रा त्याच्या मास्कबद्दल बोलत होता. नुकताच राज कुंद्रा याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातूनच हा खुलासा करण्यात आला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.